ngsvarwade-15

Quotes on mobile in Marathi | mobile quotes in Marathi

 मोबाईल स्मार्ट होत चालला,

आणि लोकं मॅड होत चालले.लोकं स्वतःपेक्षा

मोबाईलची काळजी घ्यायला लागले.


एक वेळ उपाशी राहिलो तरी चालेल,

पण मोबाईल मध्ये चार्जिंग पाहिजे.


 कोणी नेट देता का नेट.


दिवसभर माझं टाइमपास

निव्वळ मोबाइल मुळे होतो.मोबाईल addiction quotes इन मराठी

मोबाईलफोन addiction कसे थांबवायचे?
आम्ही मोबाईल वापरत नाही

आमचा मोबाईल आमचा वापर करतो.


Rate this article

Getting Info...