Why we have to update apps and software

 We have to update apps and software because of developers make changes every time we have to use.


They improve security

More new malware and viruses are ready to attack your old apps in software to get secure from them you have to update your app or software.


They add new features

Time to time new features are added in app or in software to use them in your device you have to update your app or software.


The increase their version

The number of version increases they add new interface can be helpful to use of app or software.


ॲप किंवा सॉफ्टवेअर अपडेट करणे खूप महत्त्वाचे आहे कारण तो सिक्युरिटी आणि तेथील कमतरतेला ठीक करते काही लोक अपडेट करणे चुकीचे मानतात कारण त्यांना त्याच्याबद्दल माहिती नसते मित्रांनो कोणतेही अपडेट डायरेक्ट युजर पर्यंत नाही येत त्याला आधी डेव्हलपर्स द्वारा चेक केले जातात तेव्हा युजरला मिळतो यामध्ये अपडेट लेव्हल्स असतात बीटा अपडेट आणि स्टेबल. बीटा अपडेट फक्त मर्यादित लोकांसाठी असते जे तेथील कमीपणा चेक करतात व त्याला चांगला बनवतात. स्टेबल अपडेट युजर्ससाठी असतो ज्यात काही अडचण नसते पण वेळेनुसार त्यात सुधारणा करण्यासाठी दुसरे अपडेट येत असतात. कोणताही अपडेट करणेआधी हे जाणून घ्या की तो स्टेबल आहे की unstable त्याचा review अवश्य बघा.

Getting Info...

Post a Comment