ngsvarwade-15

मोबाईल मधे VPN कसे वापरतात.


 VPN म्हणजे काय?

इंटरनेट वरील बहुतेक वेबसाईट खूप देशात ब्लॉक असतात. त्यांना ॲक्सेस करण्यासाठी vpn चा वापर केला जातो.

विपीएन चा लाँग फॉर्म होतो virtual private network.

हा एक प्रायव्हेट नेटवर्क असतो जो युजरला कुठेही आणि कधीही ॲक्सेस करू देतो. यासाठी तुम्हाला नेटवर्क कंपनी कडून एक ip ॲड्रेस, लॉग इन युजर नेम आणि पासवर्ड मिळतो.

मोठ्या मोठ्या वेबसाइट्स चा डाटा हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी विपीएन चा वापर करतात जेणेकरून हॅकरला हे माहीत नाही होत डाटा कसा पाठवलं जातं.

विपीएन तुम्हाला फ्री मधेपन मिळू शकतो किंवा हे पैसे देऊन घेऊ शकता ज्यामधे खूप फिचर्स मिळू शकते.मोबाईल मधे विपीएन कसे वापरतात?

  1. सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल मधे TouchVPN ॲप डाऊनलोड करा.
  2. ॲप ओपन करा व लोकेशन सिलेक्ट करून connect वर टच करा.
  3. तुमचा विपीएन activate होऊन जाईल.

Rate this article

Getting Info...