ngsvarwade-15

स्टारलिंक काय आहे


 काय आहे Starlink ?

 स्टार लिंक स्पॅसेक्स द्वारे चालवलेले उपग्रह इंटरनेट प्रक्षेपण आहे जे पृथ्वीच्या जास्तीत जास्त भागात उपग्रहाच्या मदतीने इंटरनेट पोहोचण्याचा काम करते 2021 दरम्यान 1600 पेक्षा जास्त उपग्रह झाले आहेत आणि लहान उपग्रह हजारांच्यावर पृथ्वीच्या लहान ऑर्बिट मध्ये आहेत ऑर्बिट मध्ये आहेत आहेत आणि ते जमिनीवरील ट्रान्सीवर्स सोबत कमुनिकेट करतात.

ही टेक्नॉलॉजी पूर्ण जगभरात इंटरनेट पसरवण्यासाठी शक्य होत आहे.

अॅक्च्युअल सर्विस स्पॅसेक्स च्या लायसन्स देशांमध्ये कार्य करत आहे. आणि याचे बीटा वर्जन यावर्षीच्या शेवटी 21 देशांमध्ये होणार आहे. 

Rate this article

Getting Info...