ngsvarwade-15

एन एफ टी म्हणजे काय ? What is nft in marathi

 एनएफटी काय आहे?

एन एफ टी चा लॉंग फॉर्म होते नोन फंजिबल टोकन.


यामध्ये दोन टर्म्स आहेत पहिली म्हणजे नॉन फंजिबल आणि दुसरी म्हणजे टोकन.

त्याला समजण्याचा प्रयत्न केला तर फंजीबल ला आपण रिप्लेसएबल म्हणू शकतो, समजा एक वस्तू कुठूनही घेतल्या तरी त्याची किंमत तेच राहते ती वस्तू दुसऱ्या तशाच वस्तूशी तुम्ही रिप्लेस करू शकतात याला रिप्लेसएबल आपण म्हणू शकतो.

समजा एखादी वस्तू आहे जी जगामध्ये फक्त एकच आहे ती त्याच्यात एक युनिक काफी असू शकते म्हणजे तिला दुसऱ्या तशा वस्तूची रिप्लेस केल्या जाऊ शकत नाही म्हणजे ते नॉन रिप्लेसएबल आहे अशी कोणतीही वस्तू असू शकते जी स्वतः मध्ये युनिक आणि नोन रिप्लेसएबल आहे तिला आपण नोन फंजीबल म्हणू शकतो.


आता टोकन म्हणजे तुम्ही तिकीट समजू शकता किंवा करन्सी समजू शकता जी ब्लॉकचेन वर चालते.


जर तुम्ही मोबाईल वगैरे घ्याल तर तुमच्या हातात बिल असतो ज्याने त्याचा मालक कळतो पण तुम्ही ऑनलाईन फोटो किंवा गाणे, व्हिडिओ जर घ्याल तर तुम्हाला बिल मिळत नाही पण वर्च्युअल वस्तूसाठी नॉन फंजिबल टोकन चा वापर केला जातो म्हणजे त्याच्याने आपल्याला त्या वस्तूचा मालक कोण आहे ते कळते आणि ते देवाण-घेवाण करण्यासाठी एनएफटीचा वापर केला जातो.

Rate this article

Getting Info...