फेसबुक अकाउंट कसा डिलीट करायचा
- फेसबुक ओपन करा
- सेटिंग मध्ये जा
- तेथून पर्सनल आणि अकाउंट इन्फॉर्मेशन मध्ये जा.
- त्याच्यानंतर अकाउंट ओनरशिप कंट्रोल मध्ये जा.
- डिअॅक्टिवेशन आणि डीलेशन निवडा.
- डिलीट अकाउंट निवडून कंटिन्यू टू अकाउंट वर क्लिक करा.
- कोणताही एक पर्याय निवडून कंटिन्यू करा.
- डिलीट अकाउंट वर क्लिक करा.
- पासवर्ड कन्फर्म करा.
- परमनंट अकाऊंट डीलेशन कन्फर्म करा.
- तुम्ही लॉग आउट वाल आणि तुमचा अकाउंट डिलीट होईल.
Rate this article
Getting Info...
Post a Comment