ngsvarwade-15

SIP की Lumpsum कोणत चांगले आहे.

  1.sip (एसआयपी)

 sip (एसआयपी) चा लॉंग फॉर्म सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असा होतो. याचा अर्थ असा की आपले पैसे सिस्टिमॅटिक पद्धतीने इन्व्हेस्ट केले जातात. पैसे इन्वेस्ट करण्याच्या पद्धती मध्ये काहीतरी किती दिवसाचा गॅप असतो त्याच गॅपच्या पटीने पैसे इन्व्हेस्ट केले जातात. जसे की आठवड्याला किंवा प्रत्येक महिन्याला हे आपल्याला ठरविता येते.

 

2. Lumpsum (लंपसम)

लंपसम म्हणजे आपले पैसे एकाच वेळी एकाच भागात गुंतवणे व त्याचा परतावा मिळवणे होय. यामध्ये कोणत्याच दिवसाची गॅप नसते पैसे इन्व्हेस्ट करताना जेवढे आपल्याला इन्वेस्ट गरजेचे आहे तेवढे पैसे नेमका त्याच वेळेला invest केले जातात. पण परतावा आपण आपल्याला जसा पाहिजे तसा मिळवू शकतो.उदाहरणार्थ, आपण rd, Policy काढतो, fixed deposit, mutual funds and etc.

Rate this article

Getting Info...