आयपीओ म्हणजे काय? What is IPO in Marathi
आयपीओ म्हणजे काय?
आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग, याचा अर्थ असा की कोणतीही कंपनी जेव्हा पहिली वेळ स्टॉक मार्केटमध्ये उतरते तेव्हा ते सर्वात आधी आपला आयपीओ काढते.
आयपीओ काढल्याने सगळ्या लोकांना हे माहीत होते की ही नवीन कंपनी आहे आणि त्या कंपनीचे शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकण्याची सुरुवात होत आहे आणि या कंपनीला Funds ची गरज आहे आता ते खूप सार्या लोकांकडून आपले शेअर विकून पैसे ची गरज भागवू शकतात आपला बिजनेस पूर्ण देशभरात वाढवू शकतात.
चांगली मजबूत कंपनी असेल तर आयपीओ मध्ये श्रेयस लवकर घेतले जातात आणि कोणती कंपनी कमकुवत असेल तर तिचे शेअर्स लवकर विकले जात नाही. आणि त्या कंपनीला लिसनिंग मध्ये ठेवायचं की नाही हे स्टॉल एक्सचेंज वाल्या वर डिपेंड असते.
Rate this article
Getting Info...
Post a Comment