ngsvarwade-15

आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कसे करायचे.

 मित्रांनो तुम्ही यूट्यूब वेगवेगळे व्हिडिओ पाहता तुम्हाला माहीत असेल तिथे व्हिडिओ म्हणजे ते अपलोड करणारे एखादी व्यक्ती द्वारा अपलोड करून ते तुमच्या पर्यंत पोहोचलेले असतात. चॅनल म्हणजे तेथे अपलोड केलेल्या विविध व्हिडिओ चा एक संग्रह होतो आणि तो संग्रह एखाद्या नावाने ओळखला जातो त्याची ओळख निर्माण होते त्यांनी चॅनलचं नाव ठेवल आहे त्याच्या नावाने तर नेमका त्या चैनल चे व्हिडीओ बघण्यासाठी आपल्याला त्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागते. म्हणजे एखादा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले आहे तर त्या चॅनलची नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकते आणि ते व्हिडीओ तुम्ही लवकरात लवकर सगळ्यात आधी बघू शकता.

बाकी चॅनल प्रमाणेच आम्ही सुद्धा एक यूट्यूब चॅनल निर्माण केलेला आहे, त्याचं नाव आहे Part-time Youtuber. आम्ही आमच्या चैनल वर इथे जी माहिती शब्दांच्या स्वरूपात लिहून पब्लिक करतो तशाच प्रकारे यूट्यूब चैनल वर आम्ही व्हिडिओ बनवून ते दाखवतो. तुम्हाला सबस्क्राईब करायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करू शकता.


Subscribe our Channel,

https://youtube.com/ngsvarwade


चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी कसलीही पैसे लागत नाही ते सगळं फ्री असते, फक्त तुम्हाला चॅनल च्या नावाचा बरोबर लाल बटन असते सबस्क्राईब लिहून ते प्रेस करायची आहे आणि घंटी all दाबायची आहे.

Rate this article

Getting Info...