1. Navi
नावी एक नवीन युगातील डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जो त्वरित पर्सनल लोन, होम लोन, हेल्थ इन्शुरन्स इत्यादी ऑफर करतो. या ॲप द्वारे तुम्ही त्वरित पाच लाखापर्यंत पर्सनल लोन आणि पाच करोड रुपये पर्यंत होम लोन मिळवू शकता.
Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.naviapp