List of Available Indian Education Apps
Download link of these Apps are given below
1. Unacademy
अनअकॅडमी तुमचा वैयक्तिक शिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आहे. इंग्लिश आणि हिंदी भाषेत व्हिडीयो शिकवणी वर्ग उपलब्ध आहेत ते ऑफलाइन डाऊनलोड करून मिळवू शकता. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा कोर्स आणि स्टडी मटेरियल जसे UPSC, SSC,CAT, JEE व कौशल्य आधारित मॅनेजमेंट, प्रोग्रामिंग लँग्वेज उपलब्ध आहेत. Download link https://play.google.com/store/apps/details?id=com.unacademyapp
2. Byjus
छान शिकवणी वर्ग आणि सोपा वापर बाय ज्युसला एक उत्तम शिकणारा अप बनवतात. आधी रजिस्टर करा व तुमचा कोर्स सिलेक्ट करा म्हणजे तिथे स्टडी प्लॅन तयार होईल तुम्ही तेथील धडे ट्रॅक करू शकता. ऑनलाईन subscription तुम्हाला जास्तीचे क्लासेस पाहू देते तर ऑफलाइन मध्ये tethil content मेमोरि मध्ये सेव्ह करू शकता. Download link https://play.google.com/store/apps/details?id=com.byjus.thelearningapp
3. KhanAcademy
शिक्षकांकडून वापरले जाते. खान क्लासेस फ्री आहेत. याला अकाऊंट चि गरज नाही. पन मिशन साठी तुम्हाला sign in करावे लागेल ज्याने तुमचे शिकवणी गाईड आणि प्रोग्रेस सेव्ह होऊ शकेल. Curriculum हा US च्या शाळेच्या शिक्षण पद्धतीने तयार करण्यात आला आहे. Download link https://play.google.com/store/apps/details?id=org.khanacademy.android
4. Udemy
Udemy वर कोणीही शिकवू शकतात, याचा अर्थ तुम्ही खूप सारे कशाचेही अनेक कोर्स बघू शकता. तेथील फ्री sample व्हिडिओ आणि numerous कोर्स तुम्हाला योग्य दिशा मिळवू देतील. Download link https://play.google.com/store/apps/details?id=com.udemy.android
5. Coursera
Coursera वरती खूप काही explore करण्यासारखे आहे. आणि te तुम्ही सगळे फ्री मध्ये करू शकता. Enroll न करताही तुम्ही क्लास ऑडिट किंवा लेक्चर बघु शकता. महिन्याभराच्या किमतीमध्ये तुम्ही सर्टिफिकेटस मिळवू शकता. Download link https://play.google.com/store/apps/details?id=org.coursera.android
Browse More List of Sites Useful for India