List of Apps and Sites used in Online Transaction | Payment Apps in india

Online Transaction apps/Sites used in India.

Here are the List of the Apps that are widely used to make online payment Transactions anywhere in India on stores to person by person.

1. Paytm (पेटीएम)

भारतात 1 नंबर एप्प, 30 करोड भारतीयांच्या भरवशाचा. भीम UPI ने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अणि दुकानात व ऑनलाईन शॉपिंग एप्प/साईट वर लवकरात लवकर पैसे देण्यासाठी पेटीएम एप्प डाऊनलोड करा. पेटीएम एप्प रिचार्ज करण्यासाठी आणि पाणी गॅस insurance व वीज बिल भरण्यासाठी वापरा. Mutual Funds सोना NPS CIBIL credit score चेक करा. बस ट्रेन विमानाची तिकिटे बुक करा.


2. Google Pay

UPI transfers ट्रान्सफर करा किंवा मोबाईल रीचार्ज करा. बिल भरा किंवा bank account मधून पैसे पाठवा. सोपा आणि सुरक्षित पेमेंट एप्प. करोडो लोक गूगल वापरतात त्यांच्यासोबत सहभागी व्हा. मित्रांकडे शेअर करा आणि कमवा, नवीनतम ऑफर मिळवा आणि आपण पैसे द्या त्यासाठी रिवॉर्ड मिळवा..code: n0l45q


3. PhonePe

फोन पे तुम्हाला भीम UPI वापरू देते. तुम्ही रीचार्ज कारणासाठी एटीएम कार्ड किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड वापरू शकता. पाणी गॅस insurance व वीज बिल भरण्यासाठी वापरा. फोन पे सोबत तुमचा बँक अकाऊंट लिंक करा आणि हे इंटरनेट बॅंकिंग पेक्षा खूप  सोप्पं व सुरक्षित आहे.


4. Amazon Pay

अमाजॉन एप्प तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग करू देते व खूप वस्तू एका app मधून लवकर पैसे देऊन घेता येते. मोबाईल फोन,  इलेक्ट्रिक, फॅशनेबल कपडे, घराच्या वस्तू आणि बहोत काही ऑनलाईन शॉप करा. अमाजॉन द्वारे बिल विमानाच्या तिकीट व पेमेंट करा.  त्यासोबतच किराणामाल घरपोच मिळवा. व्हिडीयो बघू शकता. Alexa मुळे बोलून order देऊ शकता. गेम खेळा आणि बक्षिस जिंका.refer code : QGAL34


5. Mobikwik

मोबिक्विक एक पेमेंट एप्प आहे जो तुमच्या दिवसभरातील पेमेंट मॅनेज करतो. ₹30,000 पर्यंत पैसे आधी पेमेंट करायला मिळतात आणि ते तुम्हाला मग देता येते. ही लिमिट तुमच्या वापर यावरून ठरते. जेवढे तुम्ही वापरले, तेवढी लिमिट वाढत जाते.


Source : GooglePlay

Getting Info...

Post a Comment