मराठी गाणे डाऊनलोड करण्याचा साईट्स

img: ngs listening music

 नमस्कार मी एन जी एस वरवाडे तुमचा आपल्या साईट वर तुमचा स्वागत करतो. तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे गाणे जसे की इंग्लिश, हिंदी, मराठी इत्यादी भाषेतले गाणे डाऊनलोड करायचे असतील तर त्यासाठी एकच प्रसिद्ध वेबसाईट आहे. बाकी भाषेचा विचार जाऊद्या, आपण मराठी भाषेकडे वळू. मराठी भाषेमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे गाणे आढळतात जसे की राप साँग्ज, टीव्ही सीरियल साँग्ज, पिक्चरचे गाणे, कोळी गीते, झाडीपट्टी रंगभूमी चे गाणे इत्यादी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की सगळे मराठी गाण्याचे अल्बम हे सर्वात आधी यूट्यूब वरतीच सर्व प्रथम रिलिज होत असतात त्यामुळे जर तुम्हाला एखादा नवीन गाणं ऐकू आला तर तो गाना यूट्यूब वर योग्य नाव टाकून सर्च केल्यानंतर यूट्यूब वर तुम्हाला नक्की सापडेल. सर्च केल्यानंतर आलेल्या गाण्याच्या पर्यायांपैकी जो तुम्हाला हवा होता तो आहे का हे बघा. तो नसेल तर खाली स्क्रोल करा जर असेल तर तो चालू करून बघा. त्या प्लेअर वरती तुम्हाला तो व्हिडिओ त्या यूट्यूब ॲप मधेच डाऊनलोड करण्यासाठी एक चिन्ह दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यास तो तुम्हाला त्याची कोणती क्वालिटी डाऊनलोड करायची हे विचारेल तेव्हा त्याची क्वालिटी चांगली पाहिजे असेल तर जास्त एम्बी ची व्हिडिओ डाऊनलोड करावे लागेल. आणि कमी एम्बी साईज डाऊनलोड केल्या तर त्याची क्वालिटी अत्यंत कमी दर्जाची असेल. त्यामुळे योग्य त्या क्वालिटी साईज निवडून ते डाऊनलोड करावे. ते डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही कधीही इंटरनेट नसतानाही ते वाजवू शकता, पण ते फक्त यूट्यूब ॲप मध्येच. काही अश्याही व्हिडिओ असतात ते यूट्यूब ॲप मधे सुधा डाऊनलोड करता येत नाहीत, तर त्या कशा डाऊनलोड करायच्या ते पुढील पोस्ट मधे बघू. ती वाचण्यासाठी 👇 लिंक वर क्लिक करा.

यूट्यूब वरून व्हिडिओ मोबाईल मधे कसे डाऊनलोड करायचे?

Post a Comment