प्राण्यांच्या वेगेवगळ्या प्रजाती असतात जसे पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी.

यामधे जर आपण बघितले तर असे दिसेल की काही प्राणी शाकाहारी असतात व काही प्राणी मांसाहारी असतात. तर शाकाहारी व मांसाहारी यामधे कोणते प्राणी येतात ?

 शाकाहारी प्राणी म्हणजे अशे प्राणी जे वनस्पीजन्य अन्न खातात. आणि मांसाहारी प्राणी म्हणजे अशे प्राणी जे इतर प्राण्यांचे मांस अन्न म्हणून खातात. 

 मांसाहारी प्राण्यांचे उदाहरण झाले तर ते असे की बैल, गाय , मैस, हरीण, ससा, सांबर, चीतर इत्यादी प्राणी शाकाहारी प्राण्याच्या वर्गात येतात.

 शाकाहारी प्राण्यांचे उदाहरण झाले तर ते असे की कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, कोल्हा इत्यादी प्राणी मांसाहारी प्राण्याच्या वर्गात येतात.

  यामधे दोघानाही त्यांचे अन्न मिळवण्यसाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

  जर उन्हाळा असेल तर शाकाहारी प्राण्यांना हिरव्या वनस्पती साठी वणवण भटकावे लागते.

  जर सगळी कडे हिरवेगार वातावरण असेल तर मांसाहारी प्राण्यांना थोडासा मांस खासाठी प्रत्येक झुडूप मधे लपलेले प्राणी लवकर मिळत नाही त्या प्राण्यांना खूप शोधावे लागते.

  जर आपण माणसांबद्दल विचार केला तर माणूस मांसाहारी व शकाहारीही आहे पण काही लोक शाकाहारीच असतात आणि काही लोक जरा जास्तच मांसाहारी असतात त्यांना जरा जास्तच माझे मांस आवडते.

Post a Comment