ngsvarwade-15

online shopping kashi karaychi | ॲमेझॉन ऑनलाइन शॉपिंग ॲप How to do shopping online on mobile

ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम ज्या वेबसाईट वरून शॉपिंग करायची आहे त्या वेबसाईट ला उघडायचे आहे. भारतातील काही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट काहीश्या पुढे दिल्या आहेत,


भारतातील ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट :

 1. www.amazon.in
 2. www.flipkart.com
 3. www.snapdeal.com
 4. www.shopclues.com
 5. www.bigbazar.com
 6. www.olx.com
 7. www.quiker.com
 8. www.91mobiles.com
 9. www.bewkoof.com
 10. www.zomato.com
 11. www.mintra.com
Etc...

यापैकी कोणतीही वेबसाईट किंवा या व्यतिरीक्त तुम्हाला ज्या वेबसाइटवर शॉपिंग करायचे आहे त्यामध्ये जाऊन Search सर्च बॉक्स मध्ये जी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे त्या वस्तूचा नाव लिहून सर्च करा.

तेथे आलेल्या पर्यायांपैकी जी वस्तू योग्य वाटेल ती निवडा. त्या वस्तूचा पेज आल्यावर त्या सबंधित माहिती तपासून घ्या. उदा. किंमत, क्वालिटी, इत्यादी वैगरे..

त्या वस्तूच्या बरोबरच तुम्हाला add to cart किंवा Buy now चे ऑप्शन दिसतील.
ॲड to cart म्हणजे तुम्हाला दुसऱ्या बाकीच्या वस्तू घ्यायच्या असतील तर ते निवडून cart मधे add करू शकता.
त्यानंतर buy now वर क्लिक करून त्याची पूर्ण किंमत तपासून तुमचा डिलिवरी अड्रेस मोबाईल नंबर सहित योग्य प्रकारे टाकावा.

त्यानंतर proceed to payment वर क्लिक करून पैसे देण्याचा पर्याय निवडा.
 
इंटनेटद्वारे वेगवेगळ्या ऑनलाईन पेमेंट करण्याच्या पद्धतीसाठी खाली दिलेली पोस्ट वाचा.


त्यापैकी योग्य ते पर्याय निवडून तुमचा पेमेंट करा.
त्यानंतर तुम्हाला एस एम एस किंवा ईमेल आयडी द्वारे तुमच्या ऑर्डर बद्दल माहिती मिळत राहील.

किंवा 
खाली तुम्ही तुम्हाला जी वस्तू पाहिजे ती सर्च करू शकता.

हे सुध्दा वाचा,

Rate this article

Getting Info...