ngsvarwade-15

दिवाळी शुभेच्छा | दिवाळी स्टेट्स | diwali messages in marathi | diwali status in marathi | diwali 2021 wishes

diwali marathi message,diwali shubhechha marathi, diwali status marathi
Happy diwali message in marathi, diwali messages in marathi, happy diwali message in marathi, happy diwali status in marathi, diwali status in marathi, diwali status marathi, diwali messages marathi, happy diwali messages in marathi, diwali shubhechha, h appy status maratdiwali in marathi, happy diwali message marathi, diwali marathi messages, diwali messages in marathi, diwali status marathi, diwali shubhechha marathi, diwal i marathi messagehi, diwali status marathi, message for diwali in marathi, happy diwali message marathi, diwali marathi messages, diwali messages in marathi, diwali status marathi, diwali shubhechha marathi, diwali marathi messageदिवाळी हा दिव्यांचा सण त्यामुळे सगळ्यांच्या घरात दिवे लागले दिसतात, सगळे लोक एकमेकांना आनंदाचे मेसेज पाठवून शुभेच्छा देत असतात. त्यामुळे काही शुभेच्छा आम्हीही आपणासाठी घेऊन आलो आहोत.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,

विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी,

या दीपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,

धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

नवे-जुने विसरून सारे 

फक्त आनंद वाटण्याचा

पर्यावरणाची एकरूप होऊन

सुख-समृद्धीचे बीज पेरण्याचा

उत्सव प्रकाशाचा अवतरला

तेजस्वी सण दिवाळीचा.


दीप ज्योतीचा तेजस्वी केला

म्हणजे यश आनंदा सौख्य

मंगलं पवित्र समृद्धी यांचे प्रतीक

हे प्रतीकात्मक रूप आपल्या जीवनात

साकार होऊन सदैव यशस्वी व्हा

ही दिवाळी आपणास

सुख-समृद्धी व वैभवाची जावो.
लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली

उटण्याचा स्पर्श सुगंधी

फराळाची लज्जत न्यारी

रंगावली चा शालू भरजरी

आली आली दिवाळी आली

पूर्ण होवो तुमच्या सार्‍या इच्छा

आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.वाचा : पेटीएम ॲप, पेटीएम वॉलेट, पेटीएम बँक, रिचार्ज, बिल पेमेंट.हसत-हसत दिवे तुम्ही लावा

जीवनात नवीन आनंद आना

आपले दुःख वेदना विसरून

सगळ्यांना मिठी मारा

शुभ दिपावली.दिवाळी स्टेटस, दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी दिवाळी शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा संदेश, diwali status marathi, happy diwali in marathi, diwali messages in marathiउजळलेल्या असंख्य दिव्याच्या संगे,

रोहि दिवाळी भरली अंगणात,

करा नाश द्वेशाच्या अंधकाराचा,

प्रेमच प्रेम पसरूदे मनामनात...आकाश कंदील लावून घरी,

आनंदाचे तोरण बांधून घरी,

शुभेच्छांची रांगोळी काढून दारी,

जल्लोषात करूया दिवाळी साजरी,

शुभ दिपावली.उत्कर्षाची वाट उमटली,

   वीरला गर्द कालचा काळोख..

शेतीचा वरती पाठवू उजडली,

   घेऊनीया या नव उत्साह सोबत...

दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा !!!

वाचा : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिसानिमित्त शुभेच्छा, वाढदिवसाच्या शायरी स्टेटस.
दिवाळी पर्व आहे सुखांचा,

प्रकाशाचा, लक्ष्मीचा...

दिवाळीत तुमचं जीवन

सुखानं भरून राहो,

जग उजळून प्रकाशित होवो

तुमच्या घरी देवी लक्ष्मी येवो.

हॅपी दिवाली.diwali marathi message, diwali shubhechha, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, happy diwali marathi, diwali shubhechha sandesh in marathi, दीपावली शुभेच्छा मराठीपहीला दिवा आज लागला दारी

सूर्याची किरणे येई घरी

पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छानवा गंध नवा वास

नव्या रांगोळीची नवी आरास

स्वप्नातले रंग नवे

आकाशातले असंख्य दिवे.

दिपावली अभिष्टचिंतनवाचा : वापरलेल्या इंटरनेट डाटा ने  पैसे कमवा.बदल हा निसर्गाचा नियम आहे जुन्या ऋतूत झाडांची जुनी पाने झडून त्याला नवी पालवी फुटते काळाच्या वृक्ष वरून वेलीत जुने दिवस रडून पडतात आणि त्याला नव्या दिवसाची पालवी फुटते.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छाफुलांची रास,

चंदनाचा सुवास.

दिव्यांच्या रांगा,

अंगणी रांगोळीचे सडे..

नवे पर्व, विचार नवे,

आली दिवाळी आली, 

पसरवण्या नवा-आकांक्षाचे धडे...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


तेजोमय दीप तेजावा,

आज तुमच्या अंगणी,

तेजोमय प्रकाश पडावा,

सदैव तुमच्या जीवनी.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


 


diwali shubhechha in marathi,diwali marathi shubhechha,marathi happy diwali,marathi diwali shubhechha,diwali shubhechha marathi,happy diwali message in marathi,diwali message in marathi,marathi diwali message,diwali message marathi

पेट्रोलच्या दराप्रमाणे सुख वाढू दे डिझेलच्या भावाप्रमाणे समृद्धी वाढू दे गॅसच्या रेटप्रमाणे भरभराट होऊ दे

★ GST प्रमाणे समाधान वाढू दे

GDP प्रमाणे नकारात्मकता, चिंता, समस्या कमी होऊ दे

सर्वांना दिवाळीच्या कोटी कोटी (लस आकड्या प्रमाणे 100 कोटी) शुभेच्छा !


बहिणी ची असते भावावर अतूट माया,

मिळून त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात..

ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !
Rate this article

Getting Info...