मित्रानो ह्या वेळी खूप सारे लोकं डिजिटल झाली आहेत. पण डिजिटल उपकरणांचा अती वापर आपल्याला हानी पोहचवत आहे त्यासाठी या लेखात आपण डिजिटल डिटॉक्स या बद्दल जानुन घेणार आहात.
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय ?
डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही वेळेचा कालावधी ज्यात लोकं मोबाईल, कॉम्पुटर आणि सोशल मीडिया सारख्या प्लॅटफॉर्म चा वापर करत नाही त्यापासून सुटका मिळवतात (detoxification).
डिजिटल उपकरणांनी होणारे इफे्ट्स
डिजिटल उपकरणांचा अती वापर केल्यामुळे झोप कमी होणे, डोळे दुखणे भुरसट दिसणे, मायग्रेन डोकेदुखी वाढू शकते. डिप्रेशन येते.दोघे बोलत असताना मोबाईल वापरण्यात आला तर त्याची गुणवत्ता कमी होते.
सोशल मीडिया डिटॉक्सिफिकेशन
सोशल मीडिया डिटॉक्सिफिकेशन म्हणजे सोशल मीडिया पासून काही काळ दूर राहणे, सोशल मीडियाचा अजिबात वापर न करता राहणे. जसे की फेसबुक,इंस्टाग्राम ट्विटर, यूट्यूब इत्यादींचा वापर नाही करायचा.
डिजिटल डिटॉक्स मागील कारण
सोशल मीडियाचा अती वापर हा इंटरनेट वरील व्यसन होत आहे आणि त्यामुळे बाहेर काही काम करण्याची क्षमता कमी होत आहे.
Post a Comment