Jokes chutkule hasya vinod MARATHI



सुशांतसिंह राजपूतच्या घटनेने

समाजाला हा धडा मिळाला आहे की,

योग्य वयात लग्न करून मोकळं व्हावं..

डिप्रेशनमध्ये *गर्लफ्रेंड* कामी येत नाही..

*पत्नीच* आहे जी,

मरू पण देत नाही आणि 

जगू पण देत नाही!

🤣😆😝😜🤩







 *आपल्याला corona ला*

 *हरवायचं,*

 *आतां म्हणतंय आपल्याला*

*corona सोबत जगायचं ,*

 *उद्या कदाचित म्हणेल* 

*corona इथेच राहणार आहे...*

*आपल्यालाचं ------जावे* 

*लागेल....!!😆🤣*

*!!.. आपणच आपली काळजी घ्या..!!* 

🤣🤣😀😅🤪🤪🤪😝😥😥😛🤦‍♂️🙏




 

 चोर पकडण्याची मशिन बनवन्यात आली..

अमेरिकेमध्ये या मशीनने,

१३ चोर पकडले.

जपानमध्ये ९ तासात,

३० चोर अपकडले गेले.

मशिन भारतात आणली,

२ तासात माशिनच चोरीला गेली.😀🤣😂







पूर्वी दोघांचे 👫भांडण झाले तर ,

तिसरा सोडवायचा🙏

पण  आता,

दोघांचे 👫भांडण सुरू झाले तर,

तिसरा🤳 व्हिडिओ बनवतो.😂







हरवलेलं प्रेम एक वेळ

परत मिळेल..

पण,,,

.

.

गाडी पुसायचा फडकं

हरवलं की,

कधीच मिळत नाही.😭







बाबा : चंप्या पुन्हा नपास झालास ?

जरा त्या पिंकिकडे बघ , तिला

नव्वद टक्के मिळाले आहेत.

चम्प्या : तिच्याकडे बघत राहिलो

म्हणूनच तर नापास झालो🤣😭







यापुढे माणसं मरायला युद्ध किंवा

साथीचे रोग यांची काही

आवशकता भासणार नाही ,

नुसतं फेसबुक आणि 

व्हॉट्सअँप बंद केलं तरी,

अर्धे तडफडून मरतील..😝😝😝







पाण्यात बसलेली म्हैस आणि 

सिरीयल बघत असलेली बाई,

काहीच लवकर उठत नाही....







एकदा मुलगा देवाला विचारले;

तिला गुलाबाचं फुल का आवडत ?

ते तर एका दिवसात मरून जाते..!

मग तिला मी का आवडत नाही???

मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो....!

'देव उत्तर देतो,

"भारी रे...!

एक नंबर.....! Whatsapp वर तक...!!!







बॉस; आफिसला का नाही आलास ?

पाऊस तर थांबला होता

गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते,

"कुठे ही जाऊ नका..पाहत रहा ABP माझा"







मुलगा: बाबा एक ग्लास पाणी द्या ना?

बाप: स्वतः उठून घे...?

मुलगा : प्लीज द्या ना बाबा...

बाप: अता थोबाडीत मारीन तुझ्या!

मुलगा : थोबाडीत मारायला याल

तेव्हा येताना पाणी आना.😝😂🤣







व्हॉट्सअँप म्हणजे जसं

कोंबडीचं खुराडच झालंय...!

तासातासाला उघडून पहावं लागतंय..

कोणी अंडं दिलंय का ?🐔🐣







वीस-पंचवीस पंचवीस साधू

हिमालयाला जात होते,,,

एका न्युज रिपोर्टर नी त्यांना विचारलं,

" तुम्ही सर्व बाबा लोक कुठे चालले आहे"

बाबा : समाधी घ्याला...

रिपोर्टर : का ?

बाबा: जेव्हापासून व्हॉट्सअँप आल आहे

मोठे मोठे ज्ञानी पैदा होऊ लागले..

आता संसाराला आमची काही गरज नाही..😀







तो : तू सांगितलं नाहीस

तुझ्या अंगात देवी येते ते...

ती : what..?

तो: तुझा विस्कटलेला dp बघितला...

ती : नालयका, अंघोळ झाल्यानंतरचा सेल्फी होता तो.😁







घाबरु नका देशपांडे....

खूप छोटे ऑपरेशन आहे...

पेशंट : thank you डॉक्टर ...

पण माझे नाव देशपांडे नाही..!

डॉक्टर : मला माहित आहे...

देशपांडे माझे नाव आहे...!!!🤣







बायको : अहो उठा, 

मला करंजी तळायचं आहे..

नवरा : मग, मी काय,

 कढईत झोपून आहे का ?😆







गण्या : मण्या लाईट गेली वाटतं, 

मी मेणबत्ती लावतो.

मन्या : हो लाव..पण मला उकडतंय राव,

पंखा लाव ना !

गण्या :  वाटलच मला असं काहीतरी

येड्यासारखं बोलणार तू...

मन्या : का रे 

गण्या : आरे ! पंखा लावल्यावर

मेणबत्ती विझेल ना !😁



Post a Comment