पब्जी च्या आधी,

पब्जी गेम उदयास यायच्या आधी ब्ल्यू व्हेल नावाच्या गेममध्ये लोकं भारावलेले होते. त्या गेममध्ये तेथील एकत्रित ग्रुप मेंबर्सना रोज नवीन टेक टास्क जात होते, त्यांना ते पन्नास दिवसात पूर्ण करावे लागायचे. दिलेले टास्क पूर्ण नाही केल्यास पन्नसव्या दिवशी खेळणाऱ्यांना सुसाईड करून स्वतःचा जीव घेण्यास म्हणले जायचे व त्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीही सांगितले जायचे. लाखो लोक याला बळी पडले.


पब्जी लॉकडाऊन मध्ये,

त्यानंतर आला पब्जी गेम लोकांच्या जिवावर तोही आतुर झाला. आता लॉकडाऊन् काळातच पाहणं शाळा, कॉलेज बंद पडले. अशावेळी सरकारच्या आदेशाुसार शाळा, कॉलेज चे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. त्यामुळे सगळ्या वयाचे मुलं ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर मोबाईल आणि लॅपटॉप ला चिकटून राहू लागले यामुळे पब्जी सारख्या गेमची सवय लागली. या गेममध्ये  पोरं एवढे मग्न होऊ लागले की त्यांचे लक्ष दुसीरीकडे लागणे कठीण झाले.

ह्या वेळी वेगवेगळया घटना घडल्या. या गेमांमुळे पोरं नॉर्मल वागत नाही. गेमामधे लेव्हल वाढिण्याकरिता पैसे मागितले जातात. एकाने १६ लाख रुपये उडवले तर दुसऱ्याने तीन लाख रुपये. एक झन पागल झाला तर एक झन एसिड पिला. पब्जी साठी चाकूने हमला झाला. पब्जी ची लत प्राणघातक बनली. आईने मोबाईल हिस्कल्यावर मुलाने आत्महत्या केली. महाराष्ट्रात असे कितीशे प्रकार घडले आहेत.फौजी गेम येणार,

जसा पब्जी गेम पब्जी करण्यात आला तशाच वेळी अभिनेता अक्षय कुमार यांचेकडून फौजी या गेमची घोषणा करण्यात आली. त्यानंतर फौजी गेम बनवणाऱ्या डेवलपर्सनी ट्विटर च्या माध्यमातून सांगितले होते की फौजी गेम डिसेंबर महिन्याचा अखेपर्यंत  येईल.

पण २०२१ नवीन वर्ष आले आणि अभिनेता अक्षय कुमार ट्विटर वर फौजी गेम २६ जानेवारीला लाँच होणार याची माहिती दिली आहे. तुम्ही https://t.co/8cuWhoHDBh या लिंकवरून प्री रजिस्टर करू शकता.फौजी गेम डाऊनलोड लिंक👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.ncoregames.faug


पब्जी गेम पूर्णपणे बॅन झालेला,

पुन्हा लाँच होणार!

गेल्यावर्षी आपल्या देशातील विविध राज्यांनी १० वी १२ वी चे रिझल्ट वाईट न होण्याच्या दृष्टीने ब्ल्यू व्हेल आणि पब्जी सारखे गेम बॅन केले होते, पण तेव्हा पूर्ण देशभर याची पाबंदी झाली नाही. पण आता केंद्र सरकार ने चायनीज अॅप ला बॅन केले. त्याच कारणाने या पब्जी गेमचा नातं चायनीज कंपनी शी असल्यामुळे या गेमला सुधा बॅन केले गेले. अशी आशंका होती की पब्जी गेमचा चायनीज गेमशी असलेलं नातं संपुष्टात आणेल आणि भारतामध्ये पुन्हा पब्जी गेम खेळता येणार पण अजून सरकारने एक निर्णय घेतला आहे त्यात पब्जी गेमला भारतात पूर्णपणे बॅन करण्यात आले. त्यामुळे आता पब्जी गेम आपल्याला खेळता येईल हे शक्य नव्हते पण आता जी चर्चा सुरू आहे यामध्ये असे म्हणले जात आहे की,पब्जी गेम शी सलग्न क्राफ्टन कंपनीने मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप केली आहे. मायक्रोसॉफ्टचे जे अझ्झुरे कम्प्युटिंग सर्व्हिस आहे ज्याचे सर्वर्स भारतात आहेत त्यावर पब्जी येणार आहे. गेम मध्ये असणारा डाटा हा भारतातच राहणार आहे. त्यामुळे असे समजले जात आहे की ह्या दिवाळीत अंनाउन्समेंट होऊ शकते. आपले अकाउंट आहेत पब्जी मध्ये ते इकडच्या सर्वर्सना जोडले जातील. डेटा भारतामध्ये येईल अंदाजे डिसेंबरअखेर.

-#TTN877

आत्ता PUBG गेम pre रजिस्टर करून डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.pubg.imobile

Post a Comment