vaddivsacha hardik shubhechha, birthday invites, birthday wishes in marathi
क्षणांनी बनतं आयुष्य,प्रत्येक क्षण वेचात रहा..क्षणी आनंदाच्याउमलत रहा,असतात क्षण दुःखाचेही,समर्थपणे पेलावेस तेही..हार असो वा जीत,हर्ष असुदेत सदैव मनी,अन् आयुष्याच्या प्रत्येक क्षणी,असाच बाजारात रहा.वाढदवसाच्या हार्दिक शुभेच्छा...#आई_तुळजाभवानी,** #शिवछत्रपती* * शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपणांस उदंड आयुष्य लाभो व आपले जीवन निरोगी व सुख समृध्दीमय होवो....**हिच "#राजमाता जिजाऊ" चरणी सदिच्छा !!**#आपणांस_वाढदिवसाच्या_हार्दिक व भगव्या_शिवमय_शुभेच्छा....** हॅपी बर्थडे शिवराय*सप्तरंगी इंद्रधनुचीप्रतिमा तुमचे जीवनप्रत्येकाच्या रंगात रंगुनीजपता त्याचे मन,असाच सदैव वसंतऋतुफूल तुमच्या अंगणीयाच शुभेच्छा आमच्या ओटीतुमच्या वाढदिवशी.अगणित शुभेच्छा वाढदिवसाच्या...!दिसायला एखाद्या हिरोला लाजवनारेकॅडबरी बॉयआपले लाडके गोजिरेडझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारेमुलींमध्ये चॉकलेट बॉयया नावाने प्रसिद्ध असलेलेआपल्या #रॉयल भावालावाढदवसाच्या हार्दिक शुभेच्छा...तो क्षण देखीलक्षणभर आपला असतोआणि क्षणातचमग परका होतो...क्षण मोलाचे जगुन घे,सारे काही मागुन घेजाणाऱ्या त्या क्षणांनाआठवणींची मोती दे...वाढदवसाच्या हार्दिक शुभेच्छा...फुलां सारखा सजुन येतोहा दिवस तुझ्यासाठीअंतरंगी रुजून येतोहा दिवस तुझ्यासाठीआनंदाचे मेक वाटून येतातअन् आभाळ गाऊ लागतातआपल्याच मस्तीत दंग होऊनसारं रान न्हाऊ लागतंया दिवसाची हाक गेलीदूर सागरावरतीअन आज किनारीआली शुभेच्छांची भरतीरुपेरी शुभेच्छा वाढदिवसाच्या...मनमोकळे गावना,बेधुंद वाऱ्यावर जुळतानाजपायच अंधाराला,आपल्याच विश्वात रमताना...मोर व्हायचं नाचताना,आभाळ पेलू पाहतानासृजनशील धरा व्हावे,हिरवे स्वप्न पेरताना...ऋतूनी वडून पहावंअशी मधुर द्यायची सादआपल्या डोलात डोलतानाविसरायची नाही साथ...जन्मदिनी या सादर तुजलाइंद्रधनुष्य हे शुभकामनांचे...!वादळाला त्याचा परिचयदेण्याची गरज नसते,त्याची चर्चाही होताच असते._ आपणास या जन्मदिनीदीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा...!शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !तुमचा सर्वकाही मनासारखे घडू दे !मित्रा तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा !वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!फक्त अंगात ताकतअसून चालत नाही,नावात पण दम लागतोअशा म्हणणाऱ्या भावालावाढदिसानिमित्त अभ्याधिष शुभेच्छा...
आमच्यकडून शुभेच्छांचा साठा वाढवण्यासाठी तुमच्कह्याकडून एखादं कमेंट करा आणि इतरही पोस्ट्स वाचत रहा,
धन्यवाद.
Rate this article
Getting Info...
1 comment