ngsvarwade-15

पेटीएम ॲप चे हे ऑफर्स फक्त याच महिन्यासाठी आहेत.


           तुम्ही जर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करत असाल आणि तुम्हाला एक कॅशबॅक जिंकायला आवडत असेल तर तुमच्या जवळ संधी आहे पेटीएम वर खूप मोठा कॅशबॅक जिंकण्याची, हे सर्व फक्त याच महिन्यासाठी उपलब्ध राहतील तर कॅशबॅक कसे मिळवायचे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही पोस्ट पूर्ण वाचायला पाहिजे.


जर तुम्ही अजूनर्यंत पेटीएम एप इंस्टॉल/डाऊनलोड केला नसेल खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पेटीएम अॅप इंस्टॉल/डाऊनलोड करू शकता. जर तुम्ही आणलाईन व्यवहार केला असेल तर तर तुम्हाला डेबिट कार्ड पेक्षा युपीआय ने ट्रान्झॅक्शन करायला आवडत असेल कारण डेबिट कार्ड ने ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला कार्ड नंबर अजून सी.वी.वी, पिन, ओटीपी इत्यादी टाकावे लागतात, परंतु युपिआय ने ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला हे सगळे काहीच टाकावे लागत नाही फक्त एका क्लिक ने युपीआय ट्रान्झॅक्शन होते, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी अशा ऑफर्स ची माहिती घेऊन आलो आहोत जी पेटीएम ऍप ने यूपीआय ट्रान्झॅक्शन केल्याने तुम्हाला खूप मोठा कॅशबॅक मिळेल, चला तर मग आपण  या सर्व आफर्स बद्दल जाणून घेऊया :

हे सर्व आफर्स बघण्यासाठी तुम्हाला पेटीएम एप मध्ये CasHBacK या आप्शन वर टच करायचं आहे. तुम्हाला तिथे पूर्ण ऑफर्स ची लिस्ट दिसेल.

1. रिचार्ज आणि बिल पेमेंट्स ऑफर्स

 • एअरटेल मोबाईल - ₹२०२० पर्यंत कॅशबॅक

     ५ एअरटेल मोबाईल रीचार्ज कीवा बिल पेमेंट करा ३० ₹ कीव त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • वोडाफोन मोबाईल - ₹२०२० पर्यंत कॅशबॅक

     ५ वोडाफोन मोबाईल रीचार्ज कीवा बिल पेमेंट करा ३० ₹ कीव त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • आयडिया मोबाईल - ₹२०२० पर्यंत कॅशबॅक

     ५ आयडिया मोबाईल रीचार्ज कीवा बिल पेमेंट करा ३० ₹ कीव त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • जिओ मोबाईल - ₹२०२० पर्यंत कॅशबॅक

     ५ जिओ मोबाईल रीचार्ज कीवा बिल पेमेंट करा ३० ₹ किव्वा त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • ओयो लाइफ - ₹५००० पर्यंत कॅशबॅक

     ४ ओयो लाईफ पेमेंट करा ५०० ₹ कीवा त्याच्या पेक्षा जास्त १२० दिवसामध्ये.

 • अपार्टेंट बिल पेमेंट - ₹२००० पर्यंत कॅशबॅक

    ३ अपार्टमेंट बिल पेमेंट करा ५०० ₹ कीवा त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • टाटा स्काय रिचार्ज - ₹२०२५ पर्यंत कॅशबॅक

     ४ टाटा स्काय रिचार्ज करा १०० ₹ कीवा त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • एअरटेल टीव्ही रिचार्ज - ₹२०२५ पर्यंत कॅशबॅक

     ५ टाटा स्काय रिचार्ज करा १०० ₹ कीवा त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • डिश टीव्ही रिचार्ज - ₹२०२५ पर्यंत कॅशबॅक

     ५ डिश टीव्ही रिचार्ज करा १०० ₹ कीवा त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • सन टीव्ही रिचार्ज - ₹२०२५ पर्यंत कॅशबॅक

     ५ सन टीव्ही रिचार्ज करा १०० ₹ कीवा त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.

 • D2H रिचार्ज - ₹२०२५ पर्यंत कॅशबॅक

     ५ d2h रिचार्ज करा १०० ₹ कीवा त्याच्या पेक्षा जास्त ९० दिवसामध्ये.
2. तुमच्या नजीकच्या दुकानावरील ऑफर्स

 • डेअरी आउटलेट – १०० ₹ पर्यंत कॅशबॅक

    जवळच्या डेअरी आउटलेट मध्ये ₹२०  किंवा जास्त १० पेमेंट करा ३० दिवसामध्ये

 • सफल आउटलेट – १५० पर्यंत कॅशबॅक

    जवळच्या सफल आउटलेट मध्ये ₹३०  किंवा जास्त ५ पेमेंट करा ३० दिवसामध्ये
3. पेटीएम वॅलेट ऑफर्स

 • पैसे जमा करा – ३००₹ पर्यंत कॅशबॅक

४ वेळा ₹२००० पेक्षा कीवा जास्त पैसे पर्यंत पेटीएम वॅलेट मध्ये जमा करा.


 •  डोमिनोस - ₹५० पर्यंत कॅशबॅक


डोमिनोस मधे ३० दिवसाच्या आत ₹३०० किंवा जास्त पेटीएम वॅलेट वापरून १ व्यवहार करा.

 •  हंगरबॉक्स - ₹८० पर्यंत कॅशबॅक

हंगरबॉक्स मधे ३० दिवसाच्या आत ₹३५ किंवा जास्त पेटीएम वॅलेट वापरून ४ व्यवहार करा.

Also in Faasos, Spencer’s retail stores, Bigbasket, 24Seven stores, more supermarket stores, max lifestyle stores, Pentaloons ses, Quick ride, My Team 11, BOUNCE, Myntra, Rapido, PharmaEasy, Codashop, Appollo Pharmacy Stores, pay at pharmacy rs.1000+ cashback.

4. पेटीएम युपीआय ऑफर्स


 • उंबर रायडर्स - ₹१००० पर्यंत कॅशबॅक

 ३० दिवसाच्या आत  ₹४५ किंवा जास्त पेटीएम युपीआय वापरून २० व्यवहार करा.


 • ग्रोफर्स - ₹२०० पर्यंत कॅशबॅक

 ३ दिवसाच्या आत  ₹१२५० किंवा जास्त पेटीएम युपीआय वापरून १ व्यवहार करा.


 • वेस्टीज बेस्ट डीअल्स- ₹६५० पर्यंत कॅशबॅक

 ३० दिवसाच्या आत  ₹१५०० जास्त पेटीएम युपीआय वापरून २ व्यवहार करा.

Rate this article

Getting Info...