makar sankranti, happy makar sankranti, makar sankranti 2020, makar sankranti 2020 date,मकर संक्रांत,मकर संक्रांति कब है,मकर संक्रांति के स्टेटस, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, मकर संक्रात व्हाट्सअप मेसेज स्टेटस एसएमएस संदेश,makar sankranti whatsapp status


तिळात मिसळला गुळ
 त्याचा केला लाडु
 मधुर नात्यासाठी
 गोड गोड बोलु
मकर संक्रांतीच्या
 हार्दिक शुभेच्छा !








नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
मकर संक्रांतीच्या
गोड गोड शुभेच्छा |








संस्कृतीच्या अंगणात सणांचा थाट.
मकर संक्रांति ने होते नव्या वर्षाची पहाट
अंतकरणात असावा सिग्ध ओलावा.
प्रत्येक जिभेने मृदु शब्द बोलावा
मकर संक्रांत
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !









घालशील जेव्हां तू डिझायर साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे पतंगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति.









गोड गोड शब्दांचा
फुलवा पाक
स्नेहांचे तिळ
मिळवा त्यात,
तिळावर फुलेल
पाकाचा काटा
प्रेमाने भेटा आणि
तिळगुळ वाटा...
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.









जसे तीळ आणि गुळ
तसेच तू आणि मी
येऊन एकत्र,
विसरू सारे बहाने,
गाव मध्ये जीवन गाणे...
संक्रांतीच्या शुभेच्छा.







म.. मराठमोळा सण
क.. कणखर बाणा
र.. रंगीबेरंगी तिळगुळ
स.. संगीतमय वातावरण
क्रा.. क्रांतीची मशाल
त.. तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा !









नभी उंचच उंच लहरू दे पतंग
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग
आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग
 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा








जीवन असावे तिळगुळ यासारखे
भोगी व मकर संक्रांति
सणाच्या हार्दिक शुभेच्छा !






मनालाही दे तू
विसावा....
 आयुष्याचा
पतंग तुझा हा,
 प्रत्येक क्षणी
 गगनी भेटावा
शुभ संक्रांत !






तिळगुळ हलव्यासंगे
 अधिक दृढ करायचे
 मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा...!





 




हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळाची करू खैरात
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा...!










 दुःख असावे तिळा सारखे
आनंद असावा गुळा सारखे
जीवन असावे तिळगुळसारखे
भोगी व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..!








विसरून जा दू :खं तुझे हे
मनालही दे तू विसावा,
आयुष्याचा पतंग तुझा हा
प्रत्येक क्षणी गगनी भेटावा..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!









नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे
 तिळगुळ हल्व्यासंगे
अधिक दृढ करायचे
मकर संक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा...!








साजरे करू मकर संक्रमण
करून संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
साजरे करू मकर संक्रांत 
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.









आठवण सूर्याची आठवण स्नेहाची ,
कणभर तिळ, गणभर प्रेम ,
घुधाचा गोडवा, स्नेह वाढवा,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!
मकरसक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!








तिळाची गोडी प्रेमाची मदी
मादीचा जिना प्रेमाच्या खुणा
मायेचा पान्हा साऱ्यांच्या मना
म्हणूनच एक तीळ सात जना
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा









मांजा,  चक्री,
पतंगाची. काटाकाटी
हलवा,  तिळगुळ
गुळपोळी 
संक्रांतीची लज्जत न्यारी.



makar sankranti, happy makar sankranti, makar sankranti 2020, makar sankranti 2020 date,मकर संक्रांत,मकर संक्रांति कब है,मकर संक्रांति के स्टेटस, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी, मकर संक्रात व्हाट्सअप मेसेज स्टेटस एसएमएस संदेश,makar sankranti whatsapp status
शेअर करा.

Post a Comment