ngsvarwade-15

How to get higher interest rates on your bank balance? पैशांवर जास्त इंटरेस्ट रेट कसा मिळवायचा ?


फिक्स डिपाजिट म्हणजे काय ?

       मुदत ठेव म्हणजे तुमचे पैसे काही कालावधी साठी बँकेकडे ठेवणे आणि तेवढ्या कालावधी दरम्यान कडता न येणे आणि त्या पैशावर जादा व्याजदर मिळवणे होय.  तेवढी कालावधी संपल्यानंतर ते पैसे काढता येते किंवा पुन्हा मुदत ठेवीत ठेवता येते. तुम्ही जेवढे जास्त दिवस ठेवलं ठेवधा जास्त व्याजाने जास्त परतावा मिळतो.फिक्स डिपाजिट चे प्रकार.

      मुदत ठेवी चे विविध प्रकार आहेत ते जसे की मासिक व्याज मुदत ठेव ,त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव, पुनर्निवेश योजना.आता प्रत्येकाला समजून घ्या.

१) मासिक व्याज मुदत ठेव

      यामध्ये तुमचे पैसे ठेवले गेल्यावर त्या रकमेवर प्रत्येक महिन्याला व्याजाची रक्कम मिळत असते. पण पूर्ण वर्ष्यामध्ये मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेपेक्षा ही रक्कम थोडी कमी असते.
उदा. १००० रुपये एका वर्ष्यासाठी मुदत ठेवीत ठेवले तर १०% दराने दर वर्ष्यामध्ये तुम्हाला १०० रुपये मिळू शकतात. पण हीच रक्कम तुम्ही १०% दराने मासिक व्याज मुदत ठेवीत ठेवले तर तुम्हाला ८३.३३ दर महिना पेक्षा कमी असणार आहे.
व्याज तीन महिन्यांत मिळायची असते पण यामध्ये ती प्रत्येक महिन्याला मिळत असल्यामुळे थोडी रक्कम कपात केली जाणार आहे.

२) त्रैमासिक मुदतीची मुदत ठेव

      यामध्ये व्याजाची रक्कम दर तीन महिन्याला मिळत असते, ज्या लोकांना पेन्शन मिळत असते त्यांच्यासाठी हि आवडन्यालाईक योजना आहे.

३) पुनर्निवेश योजना

    प्रत्येक महिन्याला मिळणारी व्याजची रक्कम ही पुन्हा मुद्दलात गुंतवली जाते म्हणजे चक्रवाढ व्याजची रक्कम आणि मुद्दल हे मुदत शेवटी संपल्यानंतर आपल्याला मिळते.
मुदत ठेवीवर मिळणारा विमा     मुदत ठेवी ठेवणार्‍या बँक ग्राहकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत ‘डिपॉझिट इन्श्युरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’ ही कंपनी इ.स. १९६८मध्ये सुरू केली. सुरूवातीला या कंपनीतर्फे बँकेत ठेवलेल्या ५ हजार रुपयांच्या मुदत ठेवीला विम्याचे संरक्षण मिळत असे, पण आता एक लाखापेक्षा जास्त मुदत ठेवीवर देण्यासारखेच मिळतात,
पोस्टाच्या या योजनांवर मिळवा चांगले व्याजदर


    पोस्टाच्या बचत योजनांमध्ये 8.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तर पोस्टाच्या या योजना नक्की जाणून घ्या. 

पीपीएफ : 

  या खात्यात सेव्हिंगसाठी कमीतकमी 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये प्रति वर्ष जमा करता येतात. या सेव्हिंग स्कीममध्ये 8 टक्के व्याजदर दिला जातो. तसेच या रक्कमेवर आयकरापासून सूटही मिळते. तसेच व्याजही करमुक्त असते. ही योजना 15 वर्षांच्या मुदतीची असते.

सुकन्या समृद्धी : 

  या योजनेसाठी किमान 1000 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये 100 च्या पटींमध्ये दरवर्षी जमा करावे लागतात. या योजनेत 8.5 टक्के व्याज मिळते. जर एखाद्या वर्षी पैसे जमा न केल्यास हे खाते रद्द केले जाते. तसेच वर्षाला 50 रुपयांचा दंड आकारला जातो.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना :

   या खात्यामध्ये एकावेळी 1000 रुपयांच्या पटीमध्ये जास्तीतजास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. या बचत खात्यात 8.7 टक्के दर वर्षी व्याजदर दिला जातो. हे खाते जर 1 वर्षाच्या आत बंद केल्यास 1.5 टक्के रक्कम कापली जाते.  या योजनेची मुदत 5 वर्षांची असते.

हे सुध्दा वाचा,डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?


डेबिट कार्ड

डेबिट कार्ड म्हणजे साधा एटीएम कार्ड असतो तो फक्त कोणत्याही एटीएम मशीन मधून तुम्ही पैसे काढण्यासाठी किंवा आपल्या देशामध्ये ऑनलाइन व्यवहारासाठी वापरला जातो.
 याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण या कार्डचा वापर करतो त्याचवेळी आपल्या बँक मधून पैशाची कपात केली जाते.
डेबिट कार्ड चा वापर विदेशामध्ये म्हणजे बाहेर देशांमध्ये केला जात नाही.

क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड हा कोणत्याही एटीएम मशीन मध्ये वापरल्या जातो पण जास्त वेळा वापरल्यास त्याच्यावर चार्ज इंटरेस्ट आपल्याला द्यावा लागतो, क्रेडिट कार्डचा वापर कुठेही आपण फक्त ऑनलाइन कामाकरिताच केले जाते. 
जसे बाहेर देशांमध्ये, विदेशी कंपन्यांसोबत व्यवहार करणे.
क्रेडिट कार्ड ने जेव्हा तुम्ही व्यवहार करता तेव्हा तुमच्या बॅंकेतून पैसे कपात केले जात नाही तर एक महिन्यानंतर आपल्याला जेवढा पैशांचे व्यवहार केलेला आहे त्याची एक लिमिट असते आणि तेवढे पैसे आपल्याला द्यावेे लागतात.


एटीएम कार्ड वापरण्याचे नियम : -

       

 1. अज्ञात खातेधारकास एटीएम कार्ड दिले जात नाही.
 2. आपल्या पिनकोड बाबत गोपनीयता बाळगायला हवी.
 3. पिन कोड विसरल्यास नवीन पीठ कोड करिता संबंधित शाखेत लेखी अर्ज सादर करावे लागते.
 4. सेविंग अकाउंट वाल्यांना कमीत कमी हजार रुपये आपल्या खात्यावर ठेवावे लागतात.
 5. खातेदार कास बँकेच्या नॅशनल स्विच संलग्न एटीएम मध्ये प्रतिमहिना आठ व्यवहार निशुल्क असतात निशुल्क व्यवहारांमध्ये केस विड्रॉल बॅलन्स विचारणा व मिनी स्टेटमेंट वापर होईल.
 6. ग्राहकास बँकेच्या नॅशनल स्विच सलग्न एटीएम मध्ये प्रति व्यवहार 10 रू सेवा कर आकारला जातो.
 7. बँकेच्या एटीएम कार्ड धारकास बँकेच्या अन्न शाखांमधील ग्राहकांच्या खात्यावर एका दिवसात जास्तीत जास्त 25000 ट्रान्सफर करता येतात.
 8. बँकेच्या कार्डधारक ग्राहकास अन्य बँकेच्या एटीएम मध्ये महिन्याला पाच व्यवहार निशुल्क राहतात.
 9. अन्य बँकेच्या एटीएम मधून महिन्याला पाचपेक्षा जास्त व्यवहार केल्यास वीस तीस रुपये सेवा करून प्रमाणे शुल्क आकारले जाते.
 10. एटीएम कार्ड हरवले असतात त्याबद्दल बँकेमध्ये जाऊन सूचना द्यावी.
 11. कोणत्या वेळी एटीएम कार्ड बंद करायचे असल्यास त्याबाबत लेखी अर्ज बँकेमध्ये करावा लागतो.

Rate this article

Getting Info...