तुमचा असा कितीतरी इंटरनेट डेटा ब्राउजिंग करून वाया जात असेल पण तुम्हाला त्याच्याबद्दल काहीच मिळत नसते तर तुम्हाला हि पोस्ट वाचल्यानंतर समजून जाईल की रोज वप्रलेला डाटा हा पैसे ही देऊ शकतो,
  तर खाली काही ॲप्स आहेत जी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर इंस्टॉल करायची आहेत ते तुम्ही कुठेही केव्हाही करू शकता.

1. DATABACK APP
     यात मध्ये तुम्ही 1 जीबी पर्यंत डाटा वापस मिळू शकता फक्त तो ॲप तुम्हाला वापरता आल पाहिजेत, तो वापरायला अगदी सोपा आहे, कारण आपल्याला त्यात काहीच करायचा नसतो एकदा त्याला उघडल्यावर तो बंद करून ठेवला तरी चालते, आणि मग तो बॅकग्राऊंड डाटा कलेक्ट करतो नंतर तुम्हाला वापस करतो,

   या ॲपमध्ये तुम्ही हे जाणू शकतो कोणता ॲप्स किती डाटा उपयोग करत आहे आणि त्या ॲप्स बॅकग्राऊंड डेटा वापर करू द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे हेही तुम्ही सेट करू शकता,


     ॲप्समध्ये तुम्हाला स्पिन अंड विन हा गेम खेळता येते ज्याने तुम्ही अतिरिक्त डाटा मिळवू शकता, 

    या आप्स चा वैशिष्ट आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलची इंटरनेट स्पीड 3g 4g किंवा वायफाय वर असो जास्तीत जास्त किती आहे हे सहजरीत्या चेक करू शकता यावरून तुम्हाला तुमच्या इंटरनेटचे स्पीड किती आहे हे कळून येईल.


    या ॲप्स वरील ऑफर्स खूप खास असतात जेणेकरून तुम्ही पैसे कमवू शकता किंवा डाटा मिळू शकता येत असते की जी ॲप्स इन्स्टॉल केले नसतील हे तुम्हाला करून जास्त मिळू शकतात.

या ऑफर्सचा व्यतिरिक्त तेथे क्विझ सेक्शन म्हणूनही असते ज्यामध्ये वीस प्रश्न असतात ते प्रश्नांची उत्तर तुम्हाला बरोबर चार पैकी एक पर्यायावर क्लिक करून द्यायचे असते, आणि मग तुम्ही पन्नास रुपये पर्यंत पेटीएम पैसे मिळू शकता.

   जर तुम्हाला अजून खूप जास्त काहीतरी हव असं वाटत आहे तर त्या ॲप मध्ये invite and earn या टॅबमध्ये तुम्ही तुमच्या मित्राला तो ॲप रेकॉर्ड करून शंभर एम बी पर्यंत मिळवू शकता किंवा दहा रुपये जिंकू शकता.

मग तुम्ही त्या ॲप्स वायलेट वर क्लिक करून ते पेटीएम ने रेडीम करू शकता,
तर हा ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही फक्त खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे,
Save your 2G, 3G &4G Data by using Databack app for Android phones.
Get 5MB Bonus if you register today from this link: 

तुम्हाला अजून काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून प्रश्न विचारू शकता,
धन्यवाद.

Post a Comment