सर्वप्रथम

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


दिवाळी हा दिव्यांचा सण त्यामुळे सगळ्यांच्या घरात दिवे लागले दिसतात, सगळे सगळे एकमेकांना आनंदाचे मेसेज पाठवून शुभेच्छा देत असतात.


दीपज्योती ची तेजस्वी केरला
म्हणजे यश आनंदा सौख्य
मंगलं पवित्र समृद्धी यांचे प्रतीक
हे प्रतीकात्मक रूप आपल्या जीवनात
साकार होऊन सदैव यशस्वी व्हा
ही दिवाळी आपणास
सुख-समृद्धी व वैभवाची जावो.


लक्ष दिव्यांचे तोरण ल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावली चा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली
पूर्ण होवो तुमच्या सार्‍या इच्छा
आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
हसत-हसत दिवे तुम्ही लावा
जीवनात नवीन आनंद आना
आपले दुःख वेदना विसरून
सगळ्यांना मिठी मारा
शुभ दिपावली.


उजळलेल्या असंख्य दिव्याच्या संगे,
रोहि दिवाळी भरली अंगणात,
करा नाश देशाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पासून उदे मनामनात...


आकाश कंदील लावून घरी,
आनंदाचे तोरण बांधून घरी,
शुभेच्छांची रांगोळी काढून दारी,
जल्लोषात करूया दिवाळी साजरी,
शुभ दिपावली.


उत्कर्षाची वाट उमटली,
   वीरला गर्द कालचा काळोख..
शेतीचा वरती पाठवू उजडली,
   घेऊनीया या नव उत्साह सोबत...
दिवाळीच्या प्रकाशमय शुभेच्छा !!!
नवे-जुने विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा
पर्यावरणाची एकरूप होऊन
सुख-समृद्धीचे बीज पेरण्याचा
उत्सव प्रकाशाचा अवतरला
तेजस्वी सण दिवाळीचा.


दिवाळी परवा आहे सुखांचा,
प्रकाशाचा, लक्ष्मीचा...
दिवाळी तुमचं जीवन
सुखानं भरून राहो,
जग उजळून प्रकाशित हो
तुमच्या घरी देवी लक्ष्मी येवो.
हॅपी दिवाली.


पहीला दिवा आज लागला दारी
सूर्याची किरणे येई घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.


न गंध नवा वास
नव्या रांगोळीची नवी आरास
स्वप्नातले रंग नवे
आकाशातले असंख्य दिवे.
दिपावली अभिष्टचिंतन
बदल हा निसर्गाचा नियम आहे जुन्या ऋतूत झाडांची जुनी पाने झडून त्याला नवी पालवी फुटते काळाच्या वृक्ष वरून वेलीत जुने दिवस रडून पडतात आणि त्याला नव्या दिवसाची पालवी फुटते.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


फुलांची रास,
चंदनाचा सुवास.
दिव्यांच्या रांगा,
अंगणी रांगोळीचे सडे..
नवे पर्व, विचार नवे,
आली दिवाळी आली, 
पसरवण्या नवा-आकांक्षाचे धडे...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


तेजोमय दीप तेजावा,
आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा,
सदैव तुमच्या जीवनी.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


बहिणी ची असते भावावर अतूट माया,
मिळून त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात..
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !




धन्यवाद.
diwali message in marathi, diwali messages in marathi, happy diwali message in marathi, happy diwali status in marathi, diwali status in marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी, diwali messages marathi, happy diwali messages in marathi, दिवाळी शुभेच्छा संदेश, happy status marathi, diwali status marathi, message for diwali in marathi, happy diwali message marathi, diwali marathi messages

Post a Comment