मित्रांनो ब्लॉग कसा बनवायचा हे सांगायची गरज नाही आजकाल प्रत्येकालाच माहिती आहे ब्लॉग कसा बनवायचा नसेल माहित तर तुम्ही या वर क्लिक करून तुमचा नवीन ब्लॉग कसा तयार करायचा हे वाचू शकता, 

    पण प्रश्न असा येतो आणि आपण ब्लॉग नेमकं कोणत्या भाषेत करायचं इंग्लिश की मराठी, पण आता इंग्लिश भाषेचा एवढा कॉम्पिटिशन वाढला आहे इंग्लिश मध्ये तुम्ही ब्लॉग केले तरी त्याच्याकडे कुणाचंच थोडासा सुद्धा लक्ष जाणार नाही जर तुम्ही इंग्लिश मध्ये ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी विचार करत असाल तर तुम्हाला 0% ट्राफिक मिळेल, पण जेव्हा गुगल ऍडसन्स ने मराठी भाषा वापरायला सुरुवात करण्याची घोषणा केली तेव्हा लोकांना वाटू लागले की त्यांनी मराठी मध्ये ब्लॉग सुरू केले पाहिजे पण मराठी मध्ये ब्लॉग सुरू करणे खूप लोकांसाठी वेळेचे नुकसान आहे, तरी असे लोक असतात जे ब्लॉग सुरुवात तर करतात आणि त्याच्यावर काही टाकतच नाही. माझ्यासोबतही काही  असेच झाले जेव्हा मी पहिल्यांदा नवीन मोबाईल घेतला होता २०१४ ला तेव्हा मला वाटलं की आपण एक युट्युब चॅनेल तरी सुरु करावा किंवा ब्लॉग तरी लिहावा मी मोबाईल वरूनच दोन्ही करायला सुरुवात केलं, पण मला काही सुचतच नव्हतं ब्लॉग मध्ये काय लिहायचे आणि कशाचे व्हिडिओ बनवायचे, मला व्हिडिओ बनवायला काही जमत नसल्यामुळे मी माझा यूट्यूब चैनल बंद करून टाकला. ब्लॉग तसाच होता, तिथे होत फक्त २०१५ मध्ये लिहिलेले दोन पोस्ट कारण 2015 मध्ये असं मला वाटायला लागलं की आपल्याला काहीतरी करता येऊ शकते म्हणून मी 2016 मध्ये ngsvarwade नावाचा एक यूट्यूब चैनल सुरू केला पण अजून तशीच गंमत व्हिडिओ अपलोड करायचा तर कसं काही कन्टेन्टच नाही आपल्याजवळ आणि मी ज्या गावी राहायचं तिथं काही नेटवर्क टावर नव्हते कवरेज नसल्यामुळे मग काही आयडिया येतच नव्हते काही करण्याचे, मग जेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये गेलो गोंडवाना युनिव्हर्सिटी जिल्ह्याच्या ठिकाणी शिकत असतानाच बऱ्याच गोष्टी माहीत झाल्या अजून दुसरा मोबाईल घेतला होता मग तिथे माझे युट्युब चॅनेलचे नाव ngsvarwade वरून पार्ट-टाइम युट्यूबर मध्ये बदलवले आणि तिथे गोंडवाना युनिव्हर्सिटी चा रिजल्ट , टाइमटेबल मागील वर्षी झालेले पेपर कसे बघायचे हा व्हिडिओ टाकला आणि त्याला बघता बघताच अडीच हजार व्युज भेटले, आणि मग मी काही व्हिडिओ अपलोड केले आणि पण ते वेगळ्या पद्धतीचे असल्यामुळे त्यांच्यावर अजिबात व्युज मिळत नव्हतेेे त्यामुळे अजून माझा आत्मविश्वास कमी झाला म्हणून ते व्हिडिओ डिलीट करून टाकले, मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगत आहे कारण मी जरी सायन्स चा विद्यार्थी असलो तरी हे सगळं मराठीतच चालू होते. पण कन्सिस्टन्सी अजिबात नव्हती हे सगळं झाल्यानंतर मी एकच शिकलो जर आपल्याला काही करायचं असेल तर फक्त सुरुवात करून काही होतं नाही आपल्याला त्या क्षेत्रात कऺसिसिस्टंट राहायला हवं, म्हणजे जो कोणता काम आपण करत आहात तो रेगुलर करत असायला पाहिजे, नाहीतर तुमच्या वेळेचा नुकसान झाला समजा, तर माझं मन नाही एवढेच आहे की जर तुम्ही काही करण्यासाठी सुरुवात करत असाल तर स्वतःला हे विचारा की तुम्ही किती दिवस कऺन्सीस्टंट राहाल, ब्लॉग बनवून काही होत नाही त्याच्यावर नवीन पोस्ट देत राहणे गरजेचे आहे.


   ब्लोगिंग क्षेत्र  हे  आता पहिले सारखे सोपे राहिले नाही आता इथे खूप कॉम्पिटिशन झालेला आहे सर्व लोक व्लागिऺग करत असले तरी येथे एस इ ओ‌ - सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन साठी लोक काय काय करत असतात हे आपल्याला जाणवत नाही खूप लोक आपापल्या वेबसाईट्स सर्च इंजिन मध्ये ऱ्याॅंक करण्यासाठी ब्लॅक लिंक्स चा वापर करत असतात, त्यामुळे जे जे नवीन ब्लोगर्स येतात ते खाली दडले जातात आणि निराश होतात, तरी आपल्याला निराश न होता कऺन्सिस्टंट राहायला पाहिजे,

     आणि ब्लॉगिंग किंवा ब्लोगिंग मध्ये खूप पैसे मिळतात असेच काही नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत आणि फक्त मेहनत तेच करायला पाहिजे पण ते कशी करायची हे तुम्हाला ठरवायचे आहे, जेवढ्या स्मार्ट पद्धतीने कराल तेवढे लवकर तुम्ही प्रगती करल. 

तुम्हाला काय करायला हवे

    मराठीत ब्लॉगींग सुरु करताना तुमच्या  ब्लॉग ची भाषा मराठी कराल तर तुम्हाला होऊ शकते अर्निंग सेक्शन दाखवनार नाही.

   तर तुम्हाला तुमच्या ब्लॉग ची भाषा इंग्लिश मध्ये बदल करून तुमची पोस्ट तुम्ही मराठीत लिहू शकता अनिल जेव्हा तुमच्या ब्लॉगवर कमीत कमी 100 च्या वर पेज व्यूज मिळत नसतील तोपर्यंत अड्सेंसकडे अर्ज करू नका, मग तुम्हाला तुमच्या ब्लॉग साठी एखादा चांगला डोमेन नेम खरेदी करून आणि कमीत कमी दररोज  १०० च्या वर पेज व्यूज मिळाल्यानंतरच अड्सेंसकडे अर्ज करायला हवा.

    मित्रांनो जोपर्यंत ट्राफिक येत नाही तोपर्यंत काहीच मिळत नाही तुम्हाला आधीच विचार करायला हवा की तुमचं टाइम वेस्ट करायचा आहे की बदलायचा आहे, तर मी सांगितले मला काही सांगायचे आहे आता तुमची पाळी खाली कमेंट बॉक्स तिथे तुम्हाला काय वाटते आणि तुमचे शंका काय आहेत ते तुम्ही सांगू शकता ,
धन्यवाद.

हे सुद्धा वाचा,