जेव्हा तुम्ही खालीपिली घरी असता तेव्हा खूप बोर होत असाल तर तुम्ही खाली दिलेल्या ॲप्स इन्स्टॉल करून पैसे कमवू शकता त्याला तर मग अजून खाली वाचायला सुरुवात करा.

सगळ्यात पहिला ॲप्स आहे जाने तुम्ही पैसे कमवू शकता,

1. TASKBUCKS APP


या ॲप मधून तुम्ही दररोज पन्नास शंभर रुपये कसेही कमवू शकता फक्त तुम्हाला तिथे दिलेल्या ॲप्स तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागते आणि इन्स्टॉल करतात तुम्हाला तुमच्या ॲप्स बॅलेट मध्ये किती पैसे मिळतात ते तुम्ही पाहू शकता आणि फक्त दहा रुपये जमा झाल्यावर ते तुम्ही पेटीएम ट्रान्सफर करू शकता किंवा रिचार्ज मारू शकता,

हा वापरायला खूप सोपा आहे आणि सर्वात जास्त वापरला जाणारा आहे.

ॲप्समध्ये दररोज नवीन नवीन ऑफर असतात ज्याने तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता,

याची अजून एक खास गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला क्विज़ खेळायला मिळू शकते आणि त्याने तुम्हीपण रुपयातील चित्र रोज करू शकता,

जर तुम्हाला सर्वे करायला आवडत असतील तर ते पण तिथे असतात आणि त्यांना तुम्ही पन्नास रुपये पेक्षा जास्त अधिकचे कमवू शकता.

तिथं प्रत्येक दिवशी एक ॲप डाऊनलोड करणे यासाठी ०.50 रुपये दिले जातात.

आणि तुमच्या मित्राला व्हाट्सअप वर रेफर करण्यासाठी 25 रुपये मिळतात.

तर वाट कशाची बघता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आताच ऍप डाऊनलोड करा,
Try this app to get Free Paytm Cash & Free Recharge. Download from this link

Link - http://tbk.bz/23gz8qie 


धन्यवाद.


Post a Comment

  1. खूप छान पोस्ट लिहिले आहेत तुम्ही.

    ReplyDelete