ngsvarwade-15

पब्जी का धोक्याचं आहे ? why dangerous is the PUBG!

why dangerous is the pubg   


       पब्जी  मोबाईल आज किती घातक आहे तुम्हाला माहीत जर नसेल तर हि पोस्ट वाचा जनगण तुम्हाला कळेल की लोकांचा मृत्यू कशामुळे झाला. वर्षातून दहा बारा पर्यंत तरी या पब्जी मुळे मारत असतील असे मला वाटते. आणि तुम्ही त्याची बातमी पेपर वगैरे वाचत असेल टीव्हीवर दाखवत असते प्रत्येकाच्या कुटुंबात भांडणं होत असतात बहीण भावात फॅमिली मध्ये अनेक ठिकाणी राहतात मला जेवढे असतील तेवढे कोणाला देऊ नको करू म्हणला तर तो रागावतो.    जेव्हा आपण केव्हाही कोणत्याही गेम खेळत असतो तेव्हा आपण पाहिलं असेल त्यांच्या बसण्याची पोझिशन ही आगळीवेगळी होत असते त्यामुळे पायात दुखणे असे रोग संभवत असतात आणि हा त्यांचा सतत वापर होत असते त्यामुळे हातांचे दुखणे सुरू होते. पाठीचा कणा सरळ राहत नाही वाकून पहिल्याने अजून जास्त दुखणे होतो आणि आपली शरीरयष्टी बरोबर राहत नाही त्यामुळे छातीमध्ये कमतरता येथे म्हणजे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात. कोणत्याही गेमाचा परिणाम जास्त झाला का तो शरीरावर परिणाम करतो शरीराबरोबरच मेंदूवर कामावरही परिणाम करतो त्यामुळे आपले मानसिक आरोग्य धोक्यात दिसते आपल्याला कोणाशी बोलू नाही वाटत रोजच गेम खेळू शकता वाटते त्यामुळे एवढे मानसिक परिणाम होतात आणि मन पूर्ण पब्जी च्या आधीन झालेला असतो त्यामुळे जेव्हा आपल्याला प्राप्त खेळायला मिळत नाही तेव्हा नाही त्या गोष्टी करून जातो आपल्याला बाकीच्या गोष्टींचा विचार येत नाही सतत पब्लिक खेळत असल्यामुळे तिच्या गोष्टीतून लक्ष होतात, तेतले रिवार्ड आपल्याला पैसा सारखे वाटू लागतात.

      असे का होते याचा विचार केलाय का तुम्ही कधी? ह्या गेम ची इतकी सवय का लागते ? तर याचे उत्तर असा आहे की आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा एक केमिकल असतो तो तेव्हाच रिलीज होतो जेव्हा माणूस काहीतरी मिळवण्यासाठी झटत असतो जसे गोल आहे काहीतरी मिशन आहे किंवा काही मिळवण्यासाठी आपण केलेली मेहनत आणि त्यानंतर मिळालेली आपल्याला खुशी होते ते डोपामाइन मुळे होत असते. या केमिकल चा उपयोग तेव्हाच करावा जेव्हा आपल्याला कोणीतरी मोठी गोष्ट करायची आहे.

   पण लोक वाईट गोष्टी करून जसे कोणत्या गोष्टीचा सेवन करून अल्कोहोल जसे वस्तू पिऊन स्वतःचा नाश करत असतात. त्यामुळे माझ्या मित्रांना सांगायचा आहे की आपण जे करत आहात ते खूप वाईट आहे त्याच्यामुळे आपल्याला काही साध्य होणार नाही काहीतरी मेहनत करा आणि फळं मिळवा तुम्हाला जो आनंद होईल ते खूप वेगळे असेल.

    जर तुम्हाला काही म्हणायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपले विचार व्यक्त करू शकता.
इथपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद.

Rate this article

Getting Info...