ONLINE EXAM :-
तुम्ही तुमच्या कॉलेज मध्ये जो मोबाईल नंबर दिला आहे त्यामोबाईल नंबरवरती एक असा एसएमएस/मेसेज येईल.
त्यामध्ये username हा तुमचा PRN नंबर असेेल आणि password हा तुमचा मोबाईल नंबर असेल. युनिव्हर्सिटीने पाठवलेल्या एसएमएस मधे ऑनलाईन एक्साम साठी दिलेली लिंक आहे: https://unigug.examlive.org
ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एसएमएस मध्ये दिल्याप्रमाणे username व password लिहा. कॅप्तचात दाखवलेले अंक enter captcha ह्या रकान्यात टाईप करून लॉगिन बटणावर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर ऑनलाईन एक्साम देऊ शकता.
![]() |
gug exam login |
फायनल एक्साम च्या दिवसा आधी ऑनलाईन पद्धत समजून घेण्यासाठी mock test असते. यामुळे Mock टेस्ट चा परीक्षेवर काहीही फरक पडत नाही, फायनल एक्साम कशी असणार याची Practice होते.
परीक्षेच्या दिवशी वेळापत्रकानुसार योग्य त्या वेळेवर लॉगिन करा आणि एक्साम द्या.
माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.
गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोलीचे अधिकृत हेल्प लाईन नंबर आणि कोणत्याही प्रश्नासाठी ईमेल आयडी: [email protected]
Please join the conversation below if you have any queries.
For More Details इथे क्लिक करा.