माझा ईमेल आयडी | ईमेल आयडी तयार करणे | तुम्हाला ईमेल पाठवता नाहीं येत का?

ईमेल आयडी कुणा कुणाला तर ईमेल म्हणजे काय असते तेच नाही समजत. तर मित्रांनो घाबरु नका आपला NGSभाऊ आपल्या सोबत आहे. जसं सगळे लोक मोबाईल वापरतात...