खो - खो खेळाविषयी

     मी जेव्हा जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना (वर्ग 1 ते 7) खो- खो, कबड्डी व क्रिकेट खूप खेळायचो. कारण आमच्या गावाकडे जवळपासच्या शाळा मिळून ...